Devotional Poems, Poems

रस्ता जणू गाठला

रस्ता जणू गाठला, गाठला, गाठला | पंढरपूरचा दैवत मजला सर्वस्व दिसला ||धृ|| पंढपुरी जाणे, पंढपुरी जाणे माझ्या देवाची भेट घेणे आणि देवाने दर्शन देणे गारणे […]

Friendship Poems, Poems

मित्र, कॉलेज आणि मी

एखाद्या दिवशी सकाळी, कॉलेजच्या सभोवती फिरावे… न कळता निसर्गाच्या सहवासात, आपण सर्व इथे रमून जावे… अरे मित्र, त्या दिवशी, नाही का? आपण फिरत होतो… कॉलेजच्या […]

Poem on Poetry, Poems, Poems of Thoughts

काव्य लेखन (Poem Writing)

शाई कागत हाती घेता| सुचली मला अशी एक कविता|| अक्षरी लिहिले कागदावरी| लिहिले मी स्वकार्तुत्वावरी || स्वप्नाने जाता ती रचली| जागा होऊनी पाहिली|| दिसली मला […]

Life Poems, Love Poems, Natural Poems, Poems, Poems of Thoughts

नभी दाटले

  नभी दाटले शब्द अनेक,नभ गरजू पाहे!विसाव्यास पहाडी सुंदर एक,शब्द त्याचा तळाशी वाहे! छान हिरवळ अक्षरांची,सुंदर पाने झडलेली सारी!वेळ होती मेघ बरसण्याची,अंधूक प्रकाश पाहाडीवरी! अवती […]

Life Poems, Love Poems, Natural Poems, Personal Poems, Poems

फुलाचा जन्म (Born Flower)

शेजारच्या बागेत हिरवेगार रोप यावं  त्यावर एखादं सुंदर फूल लागावं त्याला सॉलिड आयटम म्हणन्यापेक्षा  विचार असतो फूलाला ‘फूल‘ म्हणावं  आवडतं तेझाडावर टवटवीत पहायला  चमकत्या प्रकशासंगे नजरेने खेळायला  फूल सुकून जाऊ नये म्हणून… आवडतं थोडं–थोडं पाणी शिपांयला नेहमी विचार असतो नाजुक पाकल्यांचा रंग उडू नये अशा चार शब्दांचा  ते फूल चुर्घलून टाकण्यापेक्षा  छदं असतो छानशी कविता रचन्याचा  आम्हालाही फूल काढायचं माहित असतं  पण ‘गंध उडू नये‘ हे पहावं लागतं  तोडून, गंध घेउन टाकण्यापेक्षा ते नेहमी पुस्तकात जपायला आवडतं  नाजूक फूल स्वच्छंदी खेळतो  तेव्हा कूठला तरी भुंगा गंध चोरतो  पुस्तकात जपावयाच्या स्वप्नापेक्षा  कोमेजून पराग मातीवर पडलेला असतो […]

Life Poems, Love Poems, Poem on Poetry

विचार कर (Do Think)

कधी कधी मला पाहून तू हसतेस तुला मी जोकर वाटतो काय? तर माझ्याकडे आश्चर्याने पाहतेस दुरून मला तू खूप पाहतेस, जवळ आल्यावर जमीन पाहतेस! नजरेला […]