जे काही मागायचं असेल ते मागून घ्या वेळ खूप कमी राहिली आहे वेळ जाते निघून हातातून आणि आठवणी राहतात जखम करून ते सारं काही अचानक […]
Author: Paresh Patil
फुलाचा जन्म (Born Flower)
शेजारच्या बागेत हिरवेगार रोप यावं त्यावर एखादं सुंदर फूल लागावं त्याला सॉलिड आयटम म्हणन्यापेक्षा विचार असतो फूलाला ‘फूल‘ म्हणावं आवडतं तेझाडावर टवटवीत पहायला चमकत्या प्रकशासंगे नजरेने खेळायला फूल सुकून जाऊ नये म्हणून… आवडतं थोडं–थोडं पाणी शिपांयला नेहमी विचार असतो नाजुक पाकल्यांचा रंग उडू नये अशा चार शब्दांचा ते फूल चुर्घलून टाकण्यापेक्षा छदं असतो छानशी कविता रचन्याचा आम्हालाही फूल काढायचं माहित असतं पण ‘गंध उडू नये‘ हे पहावं लागतं तोडून, गंध घेउन टाकण्यापेक्षा ते नेहमी पुस्तकात जपायला आवडतं नाजूक फूल स्वच्छंदी खेळतो तेव्हा कूठला तरी भुंगा गंध चोरतो पुस्तकात जपावयाच्या स्वप्नापेक्षा कोमेजून पराग मातीवर पडलेला असतो […]
विचार कर (Do Think)
कधी कधी मला पाहून तू हसतेस तुला मी जोकर वाटतो काय? तर माझ्याकडे आश्चर्याने पाहतेस दुरून मला तू खूप पाहतेस, जवळ आल्यावर जमीन पाहतेस! नजरेला […]