जमीन शिर्कोला(CIDCO) देवाची नाय, पुन पार्टीवालला इकाची हाय… एजंड रोजघरा यतय अबला एजंडचाभाव पट नायं म्हणून दोरी ताणूनधाराची हायं… एजंड शिर्कोचीदावतय भीती शिर्कोचे काय बापासाचीनाय […]
Tag: maratkavita
काव्य लेखन (Poem Writing)
शाई कागत हाती घेता| सुचली मला अशी एक कविता|| अक्षरी लिहिले कागदावरी| लिहिले मी स्वकार्तुत्वावरी || स्वप्नाने जाता ती रचली| जागा होऊनी पाहिली|| दिसली मला […]