खूप काही सांगते माझी आई काय आणि किती गाऊ तिची गुणगाई ती बोलते, बोलतोस तू किती कमी, आणि राजा लिहतोस जास्त! मनातलं बोलत जा जरा, […]
Tag: mazya kavitetun
प्रेम क्षितिजापलीकडले
पहिल्यांदाच असं कुणी एकांतात भेटलं जे खरच मनात घर करून राहिलं खरं सांगावं तर अचानक भेट झाली पहिलाच असं कुणी जीवनाच्या प्रवासात भेटलं न आवाज […]
नभी दाटले
नभी दाटले शब्द अनेक,नभ गरजू पाहे!विसाव्यास पहाडी सुंदर एक,शब्द त्याचा तळाशी वाहे! छान हिरवळ अक्षरांची,सुंदर पाने झडलेली सारी!वेळ होती मेघ बरसण्याची,अंधूक प्रकाश पाहाडीवरी! अवती […]