तू केलेले हृदयाचे तुकडे कसे जोडू? तू दिलेली निराशा मी कशी फोडू? … तू माझ्या रात्रीत नसलीस तर कसे जागू? तू घेतलेले माझे मन मी […]
Tag: shabda
नभी दाटले
नभी दाटले शब्द अनेक,नभ गरजू पाहे!विसाव्यास पहाडी सुंदर एक,शब्द त्याचा तळाशी वाहे! छान हिरवळ अक्षरांची,सुंदर पाने झडलेली सारी!वेळ होती मेघ बरसण्याची,अंधूक प्रकाश पाहाडीवरी! अवती […]